Sunday, June 27, 2010

Expressing feelings

One of the few old lines that I had written. Its about the various ways through which we express our feelings (भावना)..

काही मना-ह्रुद्यातिल भावना,
खरच असतात किती सुन्दर।
त्या सगळ्या व्यक्त करण,
होता कधी कधी थोडा अवघड।

काही काहींना चांगलच जमत,
असेल ते बोलून टाकना सगळ।
काही माज्ह्यासार्ख्यांच मात्र अस्त,
या बाबतीत जरा, थोड वेग्ळ।

कधी मनातील विचार व्यक्त करायला,
शब्द पलुन जातात, याच काय बर रहस्य??
मात्र त्यावेळी येत, या विचारांच्या रुपात,
माज्ह्या चेहर्यावर, एक वेगलच स्मितहास्य।

लोक मला ते पाहून खुपदा विचारतात,
कारण नसताना का हसतोय, असा वेड्यासारखा।
त्यांना काय सांगाव, मोजक्या जवलच्यानाच कल्त,
ते हास्य अस्त माज्ह्या मनाचा आरसा।

मौनात अस्त माज्ह्या इत्क काही,
त्यात्ल लोकांना किती अस्त ठाउक, किती नाही,
शब्दांना खूप किम्मत असते, अस लोक म्हणतात,
पण त्या मौनाच मूल्य मोजता येणार नाही।

मौनाचाच घ्यावा लागत नाही मला नेहमी सहारा,
शब्दांचा फूटतो कधी एकदम भरारा।
ह्रुदयात भावना दाटून येतात जेव्हा,
स्पर्शाने सजवतो मी त्यांचा फुलारा।

कुणाचे सांत्वन करताना, समजावताना,
ते योग्य शब्द तोंडातून बाहेर पडतच नाहीत,
खूपदा प्रयत्न केलाय, तरी पण,
स्पर्शाविना त्या भावना पोहोचवता येतच नाहीत।

हास्या-स्पर्शा सारखीच असते,
डोळ्यांची भाषा जरा वेग्लीच थोड़ी।
नजरेला नजर भिडली की सुटतात,
मनातल्या भावनांची अनेक कोडी।

म्हणतात ना, ही भाषा असते थेट हृदयाची,
सग्ल्यान्नाच समजेल अशी ही गोष्ट नाही।
ह्रदय तोंडाला जेव्हा अबोल करते,
हे बोलके डोळे सांगून जातात मला खूप काही।

शेवटी साध्य होत ते काय,
होते भावनांची देवाण-घेवाण मना-हृदयान मधे।
सरळ साध्या शब्दात बोलण्यापेक्षा,
काही वेग्लीच मजा असते, त्या अशा व्यक्त करन्यामधे।

12 comments:

Omicron said...

mastach!

Parag Kale said...

छान वाटला वाचून ....... :)

Anonymous said...

Nice Yaar...Really liked it :)

Great to see you writing again :D

VB said...

khupach chaan....

innermost said...

Khoop chhan aahe..next time I see you smiling,I won't ask
"why you are smiling"..hee hee
keep expressing!

Shriniket said...

@all
thanx for the comments.. One of my personal favourites as well.

Mrunal said...

I never felt ur r short of words..Mayb i dun know u well !
In fact I can connect to u very eaisily !
Annyways beautifully written !

Shriniket said...

@Mrunal
You know me very well.. This one was written long back relatively. But sometimes I am short of words still.. You'll soon know :)

Pradnya said...
This comment has been removed by the author.
Pradnya said...

hey really well written... :)

Pradnya said...
This comment has been removed by the author.
Anonymous said...

एक पक्षी शब्द झाला
शाईमध्ये बुडाला...
एक शब्द पक्षी झाला
आकाशात उडाला...

these words come true in case of this poem.Khupach sundar n real ahe hi kavita..