Here is one more of the many good poems that I have come across...
Wish I had known, whom they are written by..
But for now, by whomsoever they are, my salute to them..
I like this one for the various subtle aspects of beauty that the writer has brought out through his lines.. Have a read..
(Tried to type this in Devanagari, so the pronunciations of ल and न might be different..)
चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुज्ह्याकडे,
क्षितिजावर लुकलुकनारा एक तारा मात्र आठवणीने दे...
बेभान कोसलनारा मुक्त पाउस नाही मागत तुज्ह्याकडे,
श्वासात दरवलनारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवणीने दे...
बेधुन्द करणारा रातराणीचा बहर नाही मागत तुज्ह्याकडे,
जाताना एक मोग्र्याची कली आठवणीने दे...
उसलनारा बेछुत दर्या नाही मागत तुज्ह्याकडे,
शांत जलाशयातिल एक तरंग मात्र आठवणीने दे...
मुठी एवढे ह्रदय नाही मागत तुज्ह्याकडे,
माज्ह्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवणीने दे...
आठवणीने दे......
1 comment:
beautiful!
Post a Comment