One of the few old lines that I had written. Its about the various ways through which we express our feelings (भावना)..
काही मना-ह्रुद्यातिल भावना,
खरच असतात किती सुन्दर।
त्या सगळ्या व्यक्त करण,
होता कधी कधी थोडा अवघड।
काही काहींना चांगलच जमत,
असेल ते बोलून टाकना सगळ।
काही माज्ह्यासार्ख्यांच मात्र अस्त,
या बाबतीत जरा, थोड वेग्ळ।
कधी मनातील विचार व्यक्त करायला,
शब्द पलुन जातात, याच काय बर रहस्य??
मात्र त्यावेळी येत, या विचारांच्या रुपात,
माज्ह्या चेहर्यावर, एक वेगलच स्मितहास्य।
लोक मला ते पाहून खुपदा विचारतात,
कारण नसताना का हसतोय, असा वेड्यासारखा।
त्यांना काय सांगाव, मोजक्या जवलच्यानाच कल्त,
ते हास्य अस्त माज्ह्या मनाचा आरसा।
मौनात अस्त माज्ह्या इत्क काही,
त्यात्ल लोकांना किती अस्त ठाउक, किती नाही,
शब्दांना खूप किम्मत असते, अस लोक म्हणतात,
पण त्या मौनाच मूल्य मोजता येणार नाही।
मौनाचाच घ्यावा लागत नाही मला नेहमी सहारा,
शब्दांचा फूटतो कधी एकदम भरारा।
ह्रुदयात भावना दाटून येतात जेव्हा,
स्पर्शाने सजवतो मी त्यांचा फुलारा।
कुणाचे सांत्वन करताना, समजावताना,
ते योग्य शब्द तोंडातून बाहेर पडतच नाहीत,
खूपदा प्रयत्न केलाय, तरी पण,
स्पर्शाविना त्या भावना पोहोचवता येतच नाहीत।
हास्या-स्पर्शा सारखीच असते,
डोळ्यांची भाषा जरा वेग्लीच थोड़ी।
नजरेला नजर भिडली की सुटतात,
मनातल्या भावनांची अनेक कोडी।
म्हणतात ना, ही भाषा असते थेट हृदयाची,
सग्ल्यान्नाच समजेल अशी ही गोष्ट नाही।
ह्रदय तोंडाला जेव्हा अबोल करते,
हे बोलके डोळे सांगून जातात मला खूप काही।
शेवटी साध्य होत ते काय,
होते भावनांची देवाण-घेवाण मना-हृदयान मधे।
सरळ साध्या शब्दात बोलण्यापेक्षा,
काही वेग्लीच मजा असते, त्या अशा व्यक्त करन्यामधे।
Showing posts with label mazhya kavita. Show all posts
Showing posts with label mazhya kavita. Show all posts
Sunday, June 27, 2010
Tuesday, August 25, 2009
Manatali 'ti'..
With my GRE on 7th of September, I am completely engrossed by those 'esoteric' english words.. (esoteric itself means 'hard to understand'.. Thanx to Mukul, I remember this word very well)
So, desperately need some break from english..
So, putting forth one of the few poems written by me, long time back.. Its in marathi and reflects the thoughts of a romantic boy about his 'dream girl' and the relationship that he has with her.. One of my first few attempts at writing.. You may find it a bit typical, stereotyped one.. (Correct the pronounciation of 'ल' as 'ळ' wherever required)
So, here it goes
पाहिले होते तुला जेव्हा,
ज्हालो होतो अबोल काही।
तुज्हे ते वर्णन करण्या इतका सुंदर,
शब्द कुठला अस्तित्वातच नाही।
स्वभाव तुज्हा हा इतका सोज्वळ,
निलसर बोलके तुज्हे ते डोळे।
घायाल ज्हालोय बघुनी तुज्हे मी,
तेजस्वी चेहर्यावर हास्य ते भोले।
गप्पा गोष्टी करता करता
वेळ असा निघून जातो काही।
वाटते तेव्हा मनापासुनी,
हा काळ असाच का थाम्बत नाही।
तुज्या बरोबर असतो जेव्हा,
तुज्ह्यत इतका गुंतून जातो।
निरोप तुज्हा घेतल्यावर्ती,
पुढच्या भेटीची वाट पहातो।
त्या क्षितिजावर सूर्य उगवतो,
ते स्वप्न तुज्हे संपते।
तो मावलन्याची मी वाट पहातो,
तुज्या स्वप्नातच मन रमते।
वाटते आता मनाला माज्ह्या,
आपली ही मैत्री राहिल टिकून।
तुज्ही ही मैत्री मी ठेवील,
माज्ह्या ह्रुदयापाशी जपून.
So, desperately need some break from english..
So, putting forth one of the few poems written by me, long time back.. Its in marathi and reflects the thoughts of a romantic boy about his 'dream girl' and the relationship that he has with her.. One of my first few attempts at writing.. You may find it a bit typical, stereotyped one.. (Correct the pronounciation of 'ल' as 'ळ' wherever required)
So, here it goes
पाहिले होते तुला जेव्हा,
ज्हालो होतो अबोल काही।
तुज्हे ते वर्णन करण्या इतका सुंदर,
शब्द कुठला अस्तित्वातच नाही।
स्वभाव तुज्हा हा इतका सोज्वळ,
निलसर बोलके तुज्हे ते डोळे।
घायाल ज्हालोय बघुनी तुज्हे मी,
तेजस्वी चेहर्यावर हास्य ते भोले।
गप्पा गोष्टी करता करता
वेळ असा निघून जातो काही।
वाटते तेव्हा मनापासुनी,
हा काळ असाच का थाम्बत नाही।
तुज्या बरोबर असतो जेव्हा,
तुज्ह्यत इतका गुंतून जातो।
निरोप तुज्हा घेतल्यावर्ती,
पुढच्या भेटीची वाट पहातो।
त्या क्षितिजावर सूर्य उगवतो,
ते स्वप्न तुज्हे संपते।
तो मावलन्याची मी वाट पहातो,
तुज्या स्वप्नातच मन रमते।
वाटते आता मनाला माज्ह्या,
आपली ही मैत्री राहिल टिकून।
तुज्ही ही मैत्री मी ठेवील,
माज्ह्या ह्रुदयापाशी जपून.
Labels:
Manatali ti,
marathi kavita,
marathi poems,
mazhya kavita,
my poems
Subscribe to:
Posts (Atom)